maharashtra

⚡लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाभार्थी महिलांना 'या' महिन्यात मिळणार पुढचा हप्ता

By Bhakti Aghav

सरकार पात्र भगिनींच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 चे लाभ आधीच जमा केले आहेत. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे लाभ देण्यात आले आहेत.

...

Read Full Story