maharashtra

⚡मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' द्वारे करता येणार लोकल ट्रेन, मेट्रो आणि बसने प्रवास

By Bhakti Aghav

हे कार्ड एका महिन्याच्या आत लाँच केले जाईल आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) टप्प्याटप्प्याने लागू केले जाईल.

Read Full Story