⚡अदानी समूहाला दिलासा! उच्च न्यायालयाने फेटाळली धारावी प्रकल्पाविरोधात दाखल केलेली याचिका
By Bhakti Aghav
सरन्यायाधीश डी.के. न्यायमूर्ती उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने अदानी समूहाला निविदा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा मनमानी नाही. त्यात अयोग्य किंवा विकृत काहीही नाही, असं म्हटलं आहे.