महाराष्ट्र

⚡निगडीमध्ये सोनसाखरी चोराचा पोलिसावर हल्ला

By Vrushal Karmarkar

राजू राठोड असे आरोपीचे नाव असून तो मूळचा लातूर (Latur) जिल्ह्यातील आहे. निगडी पोलिस ठाण्याचे (Nigdi Police Station) एक पथक निगडी प्राधिकरण परिसरात गस्त घालत होते. याच परिसरात रविवारी सकाळी एका महिलेची चेन हिसकावणाऱ्या संशयित चेन स्नॅचरचा ते शोध घेत होते.

...

Read Full Story