महाराष्ट्र

⚡मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोने वायदे दर प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा 47,935 रुपये पाहायला मिळत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचा विचार करायचा तर चांदी दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. चांदी 0.34% ने वाढून ₹68145 प्रति किलो झाली आहे.

...

Read Full Story