महाराष्ट्र

⚡सोने दर चढेच, दागिने खरेदीपूर्वी जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील भाव

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये प्रति 10 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोने 58,450 रुपयांना विकले जात आहे. तर तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63,760 रुपयांना विकले जात आहे.

...

Read Full Story