⚡गटारी अमावस्या पोलीस स्टेशन किंवा विशेष शाखेत साजरी करू नये - मुंबई पोलिस
By Vrushal Karmarkar
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गटारी अमावस्या 2022 पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा किंवा विशेष शाखेत साजरी करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.