महाराष्ट्र

⚡Mumbai: वांद्रे पश्चिममधील Bandra Bandstand परिसरात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; 3 आरोपींना अटक

By Bhakti Aghav

पीडितेने घरी गेल्यावर आपल्या बहिणीला पोटात दुखत असल्याचे सांगितले. पीडितेच्या बहिणीने तिला यासंदर्भात विचारलं असता तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याच सांगितलं.

...

Read Full Story