⚡गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात 10 दिवस दारूबंदीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष
By Prashant Joshi
मागच्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, सर्व दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दारूबंदी कायदा, 1949 अन्वये हा निर्णय घेण्यात आला.