महाराष्ट्र

⚡कोकणातील चाकरमान्यांसाठी दिलासा; गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाच्या 2500 ज्यादा गाड्या

By टीम लेटेस्टली

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत.

...

Read Full Story