महाराष्ट्र

⚡गणेश विसर्जनासाठी असे बदलण्यात आले मुंबईतील वाहतूकीचे मार्ग

By Poonam Poyrekar

मुंबईत 129 ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच आणि मार्वे बीच येथे मोठ्याप्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कशी असेल यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करुन मॅप शेअर केला आहे.

...

Read Full Story