महाराष्ट्र

⚡यंदाच्या गणेशोत्सवामध्ये नसतील Plaster of Paris च्या मूर्ती; BMC ने केले स्पष्ट

By टीम लेटेस्टली

सोमवारी, समितीची नागरी प्रमुखांसोबत बैठक झाली, जिथे बीएमसी प्रशासनाने पीओपी क्रिस्टलच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. यासह या बैठकीमध्ये चहल यांनी मूर्तींच्या उंचीवर कोणत्याही मर्यादा नसतील परंतु मूर्ती पर्यावरण पूरकच असाव्यात असे नमूद केले.

...

Read Full Story