⚡गांधीधाम पुरी एक्सप्रेसला लागलेली आग आटोक्यात, धावपळ आणि आरडाओरडा पाहून प्रवासी घाबरले
By अण्णासाहेब चवरे
नंदूरबार रेल्वे स्टेशन ( Nandurbar Railway Station) जवळ गांधीधाम पुरी एक्सप्रेसला (Gandhidham Puri Express) आज (29 जानेवारी) अचानक आग लागली. नंदूरबार (Nandurbar) स्टेशनमध्ये पोहचण्यास काहीच अवधी असताना ट्रेनला अचानक आग लागली.