⚡गजा मारणे बिर्याणी वाद: गुंडाला कोठडीत विशेष सेवा; व्हायरल व्हिडिओनंतर पाच पुणे पोलिस निलंबित
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Pune Crime News: गँगस्टर गजा मारणेला पोलिस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यांची येरवडा येथून सांगली कारागृहात बदली होत असताना ही घटना घडली.