महाराष्ट्र

⚡Gadchiroli: नाव उलटल्याने 3 अल्पवयीन मुलींचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

By Ashwjeet Jagtap

वैंनगंगा नदीत (Wainganga River) 3 अल्पवयीन मुलींचा पाण्यात बडून मृत्यू झाल्याची धक्कादाक महिती समोर आली आहे. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. या तिन्ही मुली गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या चामोर्शी (Chamorshi) तालुक्यातील रहिवाशी आहेत.

...

Read Full Story