⚡मुंबईकरांना आता CNG भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही; लवकरच इंधनाची होणार होम डिलिव्हरी
By टीम लेटेस्टली
सध्या मुंबईमध्ये सीएनजी पंपांची संख्या मर्यादित आहे. शहरात सर्वत्र सीएनजी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता सीएनजीची होम डिलिव्हरी सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत.