By Jyoti Kadam
शेतात खतांची फवारणी करताना विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक शेतकरी बचावला असून त्या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
...