महाराष्ट्र

⚡प्रश्न टाळण्यासाठी पाच दिवसाच हिवाळी अधिवेशन, फड़णवीसांची सरकारवर जोरदार टीका

By Nitin Kurhe

संसदीय कामकाजात सरकारला रस नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. विधीमंडळ संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऐकुण कामकाजाचे दिवस पाच असुन पहिला दिवस शोक प्रस्तावत जातो त्यामुळे हे अधिवेशन फक्त चार दिवसाच आहे

...

Read Full Story