⚡गाजेबो मार्केटमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून गोळीबार
By Vrushal Karmarkar
वांद्रे (Bandra) पश्चिमेतील लिंकिंग रोडवर (Link Road) असलेल्या गाजेबो मार्केटमध्ये (Gazebo Market) गुरुवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी तीन राऊंड गोळीबार (firing) केला.