मुंबईतील परळ (Parel) येथील प्रसिद्ध अशा वाडिया रुग्णालयाच्या (Fire breaks out at Wadia Hospital) पहिल्या मजल्यावर मोठी आग भडकली आहे. ज्या मजल्याला आग लागली आहे त्या मजल्यावर रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर आहे. त्याच ठिकाणी आग लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
...