maharashtra

⚡विलेपार्ले येथील 13 मजली सुविधा पर्ल या निवासी इमारतीला आग लागली

By Abdul Kadir

मुंबईतील विलेपार्ले येथील 13 मजली 'सुविधा पर्ल' या निवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

...

Read Full Story