महाराष्ट्र

⚡मुंबईतील चर्चिल चेंबर इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नसली तरीही अनेक लोक अडकल्याची शक्यता

By Poonam Poyrekar

मुंबईचे मोक्याचे आणि गजबलेले ठिकाण म्हणजे पंचतारांकित ताज हॉटेल. या ताज हॉटेल समोरील उच्चभ्रू अशा चर्चिल चेंबर ला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरु आहे.

...

Read Full Story