maharashtra

⚡लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By Bhakti Aghav

मुलगी जिल्हाधिकारी झाल्यानंतर आनंदउत्सव साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रल्हाद खंदारे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी होते.

...

Read Full Story