सतीश यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत असून, त्यांच्या गळ्यात एक बॅनर लटकलेला दिसत आहे. या बॅनरवर ठळक अक्षरात लिहिले आहे, ‘शेतकऱ्यांचे शरीराचे अवयव खरेदी करा'. या घोषणेखाली त्यांनी त्यांच्या शरीराच्या अवयवांची किंमत लिहिली आहे.
...