maharashtra

⚡कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; विक्रोळी स्टेशनवर ट्रेनसमोर उडी मारून मारून जोडप्याने संपवली जीवनयात्रा

By Bhakti Aghav

कुर्ला रेल्वे पोलिसांनी (Kurla Railway Police) अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत भांडुपमधील हनुमान नगर येथील रहिवासी नितेश दंडपल्ली (वय, 20) यांचा समावेश आहे, जो त्याच परिसरातील एका 15 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंधात होता.

...

Read Full Story