maharashtra

⚡Mumbai HSRP Scam: खोट्या वेबसाईटद्वारे बनावट वाहन नंबर प्लेट, महाराष्ट्रात अनेकांची फसवणूक; बंगळुरुतील एकास अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई सायबर सेलने बंगळुरू येथील 57 वर्षीय व्यक्तीला अटक केली असून तो बनावट एचएसआरपी नोंदणीसाठी वेबसाइट चालवत होता. महाराष्ट्रातील अनेक वाहनधारकांची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

...

Read Full Story