महाराष्ट्र

⚡परमबीर सिंह यांच्याविरूद्ध केस चा तपास करणार सीआयडी

By टीम लेटेस्टली

परमबीर सिंह यांच्याविरूद्ध 5 एफआयआर आहेत. लवकरच बुकी केतन तन्ना आणि व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या केसेस देखील ट्रान्सफर केल्या जाणार आहेत.

Read Full Story