⚡ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केल्याबद्दल मुंबई सायबर पोलिसांनी अमेरिकेतील एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपांचा तपशील आणि निवडणूक आयोगाची कार्यवाही, याबाबत घ्या जाणून.