महाराष्ट्र

⚡आनंद तेलतुंबडे तळोजा कारागृहातून बाहेर, सर्वोच्च न्यायालयात एनआयएला धक्का

By टीम लेटेस्टली

एल्गार परिषद (Elgar Parishad) आणि माओवादी संघटनांशी असलेले संबंध प्रकरणात (Maoist Links Case) ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांची तरुंगातून सुटका झाली आहे. सर्वा कायदेशीर बाबींची पूर्तता करुन आनंद तेलतुंबडे हे नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा मध्यवर्ती कारागृहातून (Taloja Central Prison) आज बाहेर पडले.

...

Read Full Story