महाराष्ट्र

⚡ एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

By टीम लेटेस्टली

एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय पारित करण्यात आला आहे.

...

Read Full Story