उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप प्रणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या सरकारची आज कसोटी आहे. या सरकारला विधिंडळाच्या विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करायचे आहे.
...