महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटविणे हा आमचा हेतू नव्हता- दिपक केसरकर

By अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा आमच्यासाठी वेदनादायी आहे. त्यांना पदावरुन हटवणे हा आमचा हेतू नव्हता. आमची एकच मागणी होती, समविचारी पक्षासोबत जाऊया. तरीही, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) पक्षासोबत आघाडी कायम ठेवली- दिपक केसरकर

...

Read Full Story