महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, सत्ताधारी गटाला 16 तर, महाविकासआघाडीला केवळ 99 मते

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव (Floor Test) मांडण्यात आला. सुरुवातीला हा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला. त्यानंतर मतदानाची मागणी करण्यात आली. एकनाथ शिंदे सरकारने हा ठराव 164 मतांनी जिंकला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतदान करणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या बाजूने मतदान केले.

...

Read Full Story