⚡'गद्दार' शब्द ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, काँग्रेस कार्यालयात शिरले
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
चांदिवली विधानसभा मतदारसंघात संपवून जात असताना काही तरुणांनी जाहीर घोषणा दिल्या. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रस पक्षकार्यालयात जात आपण कार्य कार्यकर्त्यांना असेच शिकवता का? असा जाब विचारला.