महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिलाच निर्णय, घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

मंत्रिमंडळाने पहिल्याच बैठकीत एक दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन उद्या आणि परवा म्हणजेत 2 आणि 3 जुलै रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर घेतलेल्या पहिल्याच बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय झाला.

...

Read Full Story