महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आजच शपथविधी पार पडण्याची शक्यता

By अण्णासाहेब चवरे

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा आजच (30 जून) रोजी पार पडण्याची शक्यता आहे. शिवसेना (Shiv Sena) बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज मुंबईत दाखल झाले. विमानतळावर मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story