महाराष्ट्र

⚡'भाऊ भाजपमध्ये या', खासदार सुनबाईंच्या अवाहनावर एकनाथ खडसे काय म्हणाले? घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) यावे, अशी भावना व्यक्त केली आहे. अर्थात भाजप प्रवेशाबाबत खूप वरच्या पातळीवर निर्णय होतात मी खूप छोटी कार्यकर्ता आहे. पण, तरीही मला वाटते की, त्यांनी भाजपमध्ये यावे.

...

Read Full Story