⚡राज्यात 1 ऑक्टोबर रोजी राबवला जाणार 'एक तारीख एक तास' उपक्रम; जाणून घ्या स्वरूप व कसा नोंदवाल सहभाग
By टीम लेटेस्टली
याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे.