⚡पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) सुरु होण्यास अद्याप बराच अवकाश आहे. असे असले तरी, गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणेशमुर्तीसोबत घडणारे असंस्कृत प्रसंग टाळण्यासाठी बृहनमुंबई महानगरपालिका आतापासूनच कामाला लागली आहे.