महाराष्ट्र

⚡राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

By टीम लेटेस्टली

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Full Story