संजय राऊत म्हणाले की, आज आपण देशात जेवढा विकास पाहतो त्यातील 90 टक्के विकास नितीन गडकरींमुळे झाला आहे. चांगल्या दर्जाच्या महामार्गांसोबतचं देशाच्या सीमा रस्त्यांनी जोडल्याचं श्रेय नितीन गडकरींना द्यायला हवं. देशात ठिकठिकाणी जे उड्डाणपूल बांधले जात आहेत, त्याचे श्रेयही नितीन गडकरींना जाते, असंही राऊत यावेळी म्हणाले.
...