उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवासेना सचिव अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांचे अकस्मात निधन (Durga Bhosle-Shinde Passes Away) झाल्याने राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे. दुर्गा भोसले-शिंदे (Durga Bhosle-Shinde) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ( Heart Attack) निधन झाल्याचे समजते. त्या केवळ 30 वर्षांच्या होत्या.
...