By Jyoti Kadam
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापुरातील हिंगणगांव येथे रोड लगत असणाऱ्या हॉटेल गोकुळमध्ये ही घटना घडली. जेवण नाकारल्याच्या कारणातून मद्यधुंद कंटेनर चालकाने रागाच्या भरात कंटेनर हॉटेलमध्ये घुसवला.
...