maharashtra

⚡Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; एकास अटक

By टीम लेटेस्टली

महसूल गुप्तचर संचालनालय अर्थातच डीआरआयने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आढळून आले.

...

Read Full Story