महाराष्ट्र

⚡आमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला

By Vrushal Karmarkar

मला आज राज्य विधानसभेच्या बैठकीला उपस्थित राहायचे असल्याने, मी आरे जंगल आणि एमएमआरसीएलच्या जमिनीसाठीच्या आंदोलनाला मुकणार आहे. मी नम्रपणे नवीन सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करतो.

...

Read Full Story