महाराष्ट्र

⚡डोंबिवली सामुहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार- एकनाथ शिंदे

By टीम लेटेस्टली

डोंबिवली सामुहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

...

Read Full Story