महाराष्ट्र

⚡Dombivli Gang Rape Case: डोंबिवली येथे 15 वर्षांच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार

By अण्णासाहेब चवरे

डोंबिवली (Dombivli) येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. डोंबिवली ९Dombivli Gang Rape Case) पूर्वेस असलेल्या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी 29 पैसी 22 आरोपींना ताब्यत घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

...

Read Full Story