महाराष्ट्र

⚡डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनी बॉयलर स्फोट आणि लागलेल्या आगीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आगीवर भाष्य करत माहती दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. या घटनेत 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

...

Read Full Story