महाराष्ट्र

⚡तंबाखू विकण्यावरून फेरीवाल्यांमध्ये वाद, एकावर चाकूने वार करत काढला पळ

By Vrushal Karmarkar

चार फेरीवाले तंबाखू (Tobacco) विकण्यावरून भांडले होते. दोघांपैकी एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केल्यानंतर त्यांच्यातील भांडण संपले. फेरीवाला गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना जीआरपीने (GRP) ताब्यात घेतले तर तिसरा आरोपी फरार आहे.

...

Read Full Story