⚡Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
By Prashant Joshi
वेस्टर्न रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर विकसित केलेले हे डिजिटल लाउंज भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे लाउंज प्रवाशांसह स्थानिक व्यावसायिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. 1